Morning Gas & Bloting: सकाळी उठल्याबरोबर तुमच्याही पोटात खूप गॅस तयार होतो का? असू शकतात हि कारणे; जाणून घ्या सविस्तर…….
Morning Gas & Bloting: पोटात गॅस तयार होणे (stomach gas) सामान्य आहे. तुमची जीवनशैली आणि आहार काय आहे यावर पोटात गॅस तयार होतो. पण कधी कधी गॅसमुळे खूप त्रासाला सामोरे जावे लागते. गॅसमुळे अनेकवेळा छातीत दुखते, तसेच गॅस अडकला तर जीवघेणा त्रास होतो. अनेकदा लोकांना सकाळी उठल्यानंतर लगेच पोटात जास्त गॅस तयार होण्याच्या समस्येला सामोरे … Read more