Stomach Gas Relief Tips: या 5 कारणांमुळे पोटात जास्त गॅस तयार होतो, जाणून घ्या आराम मिळवण्यासाठी घरगुती उपाय
अहमदनगर Live24 टीम, 06 एप्रिल 2022 :- Stomach Gas Relief Tips: पोटात गॅस होणे ही सामान्य गोष्ट आहे, परंतु अनेकांना दररोज या समस्येचा सामना करावा लागतो. कधी कधी हा त्रास इतका वाढतो की छातीत आणि डोक्यातही दुखते. तुमच्या पोटात अनेकदा जास्त गॅस तयार होत असेल तर त्याकडे दुर्लक्ष करू नये. यामुळे, तुम्हाला इतर अनेक समस्या … Read more