RTO Rules : महत्वाची बातमी ! या वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्यास किती दंड होतो? वाचा संपूर्ण यादी

RTO Rules : देशात लागू असलेल्या वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्याच्या प्रकरणांमध्येही कठोर कारवाई (Strict action) केली जात आहे. या वर्षी मार्चमध्ये केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी माहिती दिली होती की २०२१ मध्ये देशभरात वाहतूक उल्लंघनाच्या प्रकरणांमध्ये 1,898.73 कोटी रुपयांची 1.98 कोटी चलन जारी करण्यात आली आहेत. अशा परिस्थितीत तुम्हीही जाणूनबुजून किंवा नकळत वाहतूक … Read more