Government employees : मोठी बातमी! सरकारी कर्मचाऱ्यांचा संप अखेर मागे, बैठक ठरली यशस्वी..

Government employees : गेल्या काही दिवसांपासून जुनी पेन्शन पुन्हा सुरू करण्यासाठी सुरू असलेला सरकारी कर्मचाऱ्यांचा संप अखेर मागे घेण्यात आला आहे. राज्‍य सरकारसोबत बैठक झाल्यानंतर संप मागे घेण्‍यात येत असल्‍याचा निर्णय कर्मचारी संघटनेने घेतला. यामुळे आता मोठा दिलासा मिळाला आहे. यामुळे अनेकांचे मोठे हाल सुरू होते. गेल्या सात दिवसांपासून राज्यातील कर्मचारी संपावर गेले होते. त्यांनी … Read more