Samsung smartphone: सॅमसंगच्या या स्मार्टफोनची डिटेल्स लीक! कमी किमतीत मिळणार फ्लॅगशिप प्रोसेसर आणि प्रीमियम फीचर्स……
Samsung smartphone: सॅमसंग गॅलेक्सी M50 (Samsung Galaxy M50) मालिका खूप लोकप्रिय आहे. कंपनीने या स्मार्टफोनमध्ये Galaxy M50, M51, M52 आणि M53 सह अनेक स्मार्टफोन लॉन्च केले आहेत. लवकरच तुम्हाला यामध्ये सॅमसंग गॅलेक्सी M54 5G (Samsung Galaxy M54 5G) हँडसेट पाहायला मिळेल. हा फोन मजबूत बॅटरी (strong battery), उत्तम प्रोसेसर आणि आकर्षक किंमत पॉइंटसह येऊ शकतो. … Read more