अहिल्यानगरमधील ‘या’ काॅलेजमध्ये अचानक पोलिसांची एंन्ट्री, विद्यार्थ्यांना काढले बाहेर, मुलींंचं वसतिगृह केलं रिकामं, इमारतीला टाळे ठोकून काॅलेजचा घेतला ताबा!
अहिल्यानगर- सावेडी नाका परिसरातील दिवंगत काकासाहेब म्हस्के नर्सिंग कॉलेजच्या जागेवरून गेल्या पाच वर्षांपासून सुरू असलेल्या वादाला गुरुवारी, १७ एप्रिल २०२५ रोजी नाट्यमय वळण मिळाले. न्यायालयाच्या आदेशानुसार बांधकाम व्यावसायिकाने पोलिस संरक्षणात कॉलेजचा ताबा घेतला, ज्यामुळे विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांमध्ये एकच खळबळ उडाली. अचानक झालेल्या या कारवाईने महाविद्यालय रिकामे झाले असून, ८०० विद्यार्थ्यांचे भवितव्य अनिश्चित झाले आहे. … Read more