Health tips: सावधान ..! प्लास्टिकच्या भांड्यांमध्ये अन्न बनू शकते विष ; एका चुकीमुळे होणार ..
Health tips: निरोगी (healthy) राहण्यासाठी योग्य आहार (right diet) घेणेही महत्त्वाचे आहे. म्हणूनच लहानपणापासूनच आपल्या आहारात चांगल्या गोष्टींचा समावेश करायला शिकवले जाते. परंतु अनेक वेळा अपूर्ण माहितीमुळे आपण अशा चुका करतो, ज्यामुळे सकस अन्न (healthy food) देखील विष (poison) बनू शकते. आजकाल प्रत्येक घरात (home) आणि ऑफिसमध्ये (office) मायक्रोवेव्ह (microwave) आला आहे आणि लोकांना अन्न … Read more