सुपारी किंग टोळ्यांची संगमनेरात दहशत, शहरात भीतीचे वातावरण; पोलिसांचे या गुन्हेगारीकडे दुर्लक्ष
अहमदनगर Live24 टीम, 25 फेब्रुवारी 2022 :- जिल्ह्यातील संगमनेर शहरात गेल्या काही वर्षांपासून जमिनीचे भाव गगनाला भिडले आहेत. जमिनी खरेदी विक्री व्यवसायामध्ये प्रचंड पैसा मिळत असल्याने जमीन खरेदी विक्री करणार्या दलालांची संख्या तालुक्यात मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे. अशातच गेल्या काही दिवसांपासून तालुक्याबाहेरील गुन्हेगारी प्रवृत्ती असलेल्या युवकांच्या टोळ्यांनी दहशत माजवली आहे. या टोळ्यांकडून संबंधित दलाल जमीन … Read more