अहमदनगर ‘आरटीओ’मध्ये होणार हा मोठा बदल

Ahmednagar News:अहमदनगर येथील उपप्रादेशिक परिवहन कार्यालय म्हणजे डेप्युटी आरटीओ बद्दल महत्वाची बातमी आहे. राज्यातील १५ उपप्रादेशिक परिवहन कार्यालयांचे रुपांतर प्रादेशिक परिवहन कार्यालयांत म्हणजेच आरटीओ मध्ये करण्यात येणार आहे. त्यामध्ये अहमदनगरचा समावेश आहे. यासंबंधीच्या प्रस्तावाला परिवहन विभागाने मंजुरी दिली असून तो आता वित्त विभागाकडे पाठविण्यात आला आहे. अहमदनगरच्या या कार्यालयाचा दर्जा उंचावल्यानंतर महत्वाच्या आणि धोरणात्मक निर्णयांसाठी … Read more