मारुती सुझुकी स्विफ्ट सीएनजी विकत न घेता चालवता येईल, जाणून घ्या कंपनीची सबस्क्रिप्शन योजना ….
Maruti Suzuki Swift CNG: देशातील आघाडीची वाहन निर्माता कंपनी मारुती सुझुकीने (Maruti Suzuki)या महिन्यात आपली स्विफ्ट सीएनजी भारतीय बाजारपेठेत लॉन्च केली आहे. तुम्हालाही जास्त पैसे न देता ही कार चालवायची असेल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे.कंपनीने आता या कारसाठी सबस्क्रिप्शन प्लान (subscription plan) लॉन्च केला आहे. या अंतर्गत तुम्ही दर महिन्याला फक्त 16,499 रुपये … Read more