LPG Subsidy : ..तरच तुम्हाला मिळणार एलपीजी सबसिडी; पटकन करा चेक नाहीतर
LPG Subsidy : भारतातील कुटुंबांना सरकारने (government) प्रदान केलेल्या एलपीजी ( LPG ) वर सबसिडी ( Subsidy) मिळू शकते. तथापि, या एलपीजी सबसिडीचा (LPG subsidy) लाभ घेण्यासाठी, एखाद्याला त्याचे/तिचे आधार कार्ड (Aadhar card) एलपीजी गॅस कनेक्शनशी लिंक (LPG gas connection) करणे आवश्यक आहे. तुम्हाला या लिंकेज प्रक्रियेची माहिती नसेल तर काळजी करू नका, कारण हा … Read more