लाडकी बहीण योजनेत मोठा बदल! ‘या’ योजनेचा लाभ घेणाऱ्या ८ लाख लाडक्या बहिणींना मिळणार महिन्याला फक्त ५०० रूपये!

महाराष्ट्र- महाराष्ट्र सरकारच्या लाडकी बहीण योजनेने लाखो महिलांना आर्थिक आधार दिला, पण आता या योजनेतून 8 लाख महिलांचे प्रत्येकी 1,000 रुपये कपात करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. शेतकरी सन्मान योजनेचा लाभ घेणाऱ्या या महिलांना आता लाडकी बहीण योजनेतून 1,500 ऐवजी फक्त 500 रुपये मिळणार आहेत. यापूर्वीच 11 लाख अपात्र महिलांना योजनेतून वगळण्यात आले आहे, आणि … Read more