तिखट मिरचीने आणला गोडवा ! दीड एकरात मिळवलं 20 टन उत्पादन; झाली 6 लाखांची कमाई, वाचा ही यशोगाथा

successful farmer

Successful Farmer : राज्यातील शेतकरी बांधव गेल्या अनेक वर्षांपासून शेतीमध्ये मोठा बदल करत आहेत. आता शेतकऱ्यांनी पारंपारिक पिकांच्या शेतीला बगल देत नवीन हंगामी आणि नगदी पिकांच्या लागवडीवर जोर दिला आहे. काही शेतकरी बांधव पारंपारिक पिकांच्या शेती सोबतच भाजीपाला वर्गीय पिकांच्या लागवडीतून चांगली कमाई करत आहेत. असाच एक प्रयोग पालघर जिल्ह्यातील वाडा तालुक्यात पहावयास मिळाला आहे. … Read more