Success Stories : संघर्षमय कहाणीचा संघर्षयोद्धा पीएसआय रावसाहेब जाधव !
Raosaheb Jadhav : माझ्या घरची आर्थिक परिस्थिती बेताचीच होती. प्रसंगी केटरींगच्या कामात वाढपी म्हणून गेलो. पण परिस्थिती समोर कधीच हार मानली नाही आणि त्याचीच परिणीती आज आपण बघत आहात मी पीएसआय झालो. तसं मला लहानपणापासून वर्दीचं प्रचंड आकर्षणं होतं. मी पोलिसाचा चित्रपट बघताना स्वतःला त्या भूमिकेत बघायचो. त्या येडापाई मी साऊथचे कैक मारधाडवाले चित्रपट त्या … Read more