शेतकरी पुत्राचा नांदच खुळा! इंजिनियरिंग केली मात्र नोकरींऐवजी शेतीला निवडलं अन आज काळ्या आईने लखपती बनवलं, वाचा ही भन्नाट कथा
Successful Farmer: देशातील नवयुवक शेतकरी (Farmer) पुत्र शेती (Farming) व्यवसायात सातत्याने नुकसान सहन करावे लागत असल्याने शेतीपासून दुरावत चालल्याचे चित्र बघायला मिळत आहे. विशेष म्हणजे आता अनेक शेतकरी बांधव आपल्या पाल्यांना शेती व्यवसायात न उतरण्याचा सल्ला देताना बघायला मिळतं आहेत. कृषिप्रधान देशात (Agriculture Country) जर शेतीपासून नवयुवक दुरावत असेल तर निश्चितच चिंताजनक बाब आहे. मात्र … Read more