‘या’ 200 झाडांच्या लागवडीतून शेतकरी झाला करोडपती ! 65 हजार रुपयांच्या गुंतवणुकीतून मिळाला 10 कोटी रुपयांचा नफा

Successful Farmer

Successful Farmer : अलीकडे शेतीचा व्यवसाय हा फारच आव्हानात्मक झाला आहे. नैसर्गिक संकटांमुळे तसेच सुलतानी जुलामशाहीमुळे शेतीचा व्यवसाय परवडत नाही ही वास्तविकता नाकारून चालणार नाही. मात्र या प्रतिकूल परिस्थितीत सुद्धा शेतकरी बांधव शेतीमधून करोडपती होऊ शकतात. आपल्याला अशी अनेक उदाहरणे पाहायला मिळतात आणि आज आपण अशाच एका शेतकऱ्याची यशोगाथा जाणून घेणार आहोत. अवघ्या 65 हजार … Read more