अहिल्यानगरमध्ये बनावट दिव्यांग प्रमाणपत्राचा पर्दाफाश, जिल्हा रूग्णालयाच्या कर्मचाऱ्यांना हाताशी धरून सुरू होते रॅकेट, पोलिसांनी दोघांना केली अटक
अहिल्यानगर- पाथर्डी तालुक्यात बनावट कर्णबधीर दिव्यांग प्रमाणपत्र काढण्याच्या प्रकरणाने खळबळ उडाली आहे. या गुन्ह्यात तोफखाना पोलिसांनी दोन संशयितांना अटक केली असून, त्यांना न्यायालयाने दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. सुदर्शन शंकर बडे (वय ३२, रा. येळी, ता. पाथर्डी) आणि सागर भानुदास केकान (वय २९, रा. खेरडे, ता. पाथर्डी) अशी अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत. … Read more