झेडपी गट-गण प्रारूप प्रभाग रचनेविरुद्ध हरकतींचा पाऊस..! आतापर्यंत इतक्या हरकती दाखल
Maharashtra news : जिल्हा परिषद गट व पंचायत समिती गण प्रारुप प्रभाग रचना प्रसिध्द झाली असून त्यासंदर्भात हरकती नोंदविण्याचे काम सुरु आहे. मंगळवारी दिवसभरात या प्रारुप प्रभाग रचनेच्या विरुध्द १७ जणांनी लेखी स्वरुपात हरकती दाखल केल्या. मंगळवारपर्यंत दाखल झालेल्या एकुण हरकतींची संख्या २३ झाली आहे. आज बुधवार दि.८ जून हा हरकती दाखल करण्याचा अखेरचा दिवस … Read more