डॉ. तनपुरे कारखाना पुन्हा सुरू होणार? कारखान्याच्या निवडणुकीत राजू शेटेंना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा पाठिंबा
राहुरी- तालुक्यातील डॉ. तनपुरे सहकारी साखर कारखाना सध्या बंद अवस्थेत आहे, पण आता त्याच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग आलाय. या कारखान्याच्या पुनरुज्जनासाठी आणि शेतकऱ्यांच्या हितासाठी लढणाऱ्या राजूभाऊ शेटे यांना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी खंबीर पाठिंबा जाहीर केलाय. शेटे यांनी मुंबईत शिंदे यांची भेट घेऊन कारखान्याच्या दुरवस्थेची माहिती दिली. “शेतकऱ्यांचा हा कारखाना पुन्हा रुळावर आणण्यासाठी … Read more