Sugarcane Farming: ऊस शेतीतून कमवायचेत ना लाखों…! मग ऊस पिकासाठी घातक ठरणाऱ्या पाकोळी किडीचे असे करा व्यवस्थापन, ‘ही’ फवारणी घ्या
Sugarcane Farming: भारतात उसाचे मोठ्या प्रमाणात उत्पादन (Sugarcane Production) घेतले जाते. ऊस उत्पादनात भारत जगात दुसर्या स्थानावर विराजमान आहे. आपल्या महाराष्ट्रात देखील उसाचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले जात असून भारताच्या एकूण उत्पादनात महाराष्ट्राचा मोठा सिंहाचा वाटा आहे. गत हंगामात महाराष्ट्राने मोठ्या प्रमाणात ऊस गाळप करून साखर उत्पादनात प्रथम क्रमांक पटकावला होता. यामुळे महाराष्ट्राच्या शिरेपेचात निश्चितच … Read more