Sugarcane Farming: ऊसाची शेती शेतकऱ्यांना बनवणार मालामाल..! पण तांबेरा रोगावर ‘या’ पद्धतीने नियंत्रण मिळवावं लागणार; वाचा सविस्तर

Sugarcane Farming: आपल्या महाराष्ट्रात उसाची शेती (Sugarcane Cultivation) सर्वाधिक केली जाते. खरं पाहता ऊस हे एक बागायती पीक असून याला नगदी पिकाचा (Cash Crops) दर्जा प्राप्त आहे. उसाची शेती शेतकरी बांधवांसाठी (Farmer) फायद्याची ठरत असल्याने शेतकरी बांधवांनी गेल्या अनेक वर्षांपासून उत्पन्नवाढीच्या (Farmer Income) अनुषंगाने या बागायती पिकाची मोठ्या प्रमाणात लागवड सुरू केली आहे. राज्यातील पश्‍चिम … Read more