विखे-थोरात संघर्षाचा नवा अंक ! सुजय विखे पाटील यांचा जयश्री थोरातांवर पलटवार, ”ताई ओ ताई, तालुक्याचा बाप कोण हे…..”

Sujay Vikhe And Jayashri Thorat News

Sujay Vikhe And Jayashri Thorat News : अहिल्यानगर जिल्ह्यातील दोन ज्येष्ठ नेत्यांचा राजकीय संघर्ष आता पुढच्या पिढीकडे वळता झालाय. विखे आणि थोरात यांच्या राजकीय संघर्षाचा नवा अंक आता सुरू झाला आहे. आगामी विधानसभा निवडणुकीसाठी संगमनेर मतदारसंघातून सुजय विखे पाटील यांनी बाळासाहेब थोरात यांच्या विरोधात दंड थोपटले आहेत. थोरात यांच्या गावी जाऊन राज्याचे महसूल मंत्री नामदार … Read more