आ. जगताप महायुतीचे उमेदवार तसेच माझे मित्रही आहेत, संग्रामभैया यंदा 50 हजार मतांनी विजयी होतील ! माजी खा. डॉ. सुजय विखे पाटील यांचे विधान
Sujay Vikhe Patil On Sangram Jagtap : नगर शहर विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडी आणि महायुतीकडून जोरदार प्रचार सुरू आहे. महायुतीचे अधिकृत उमेदवार अजित पवार गटाचे आमदार संग्राम भैय्या जगताप यांच्या प्रचारार्थ महायुतीचे अनेक ज्येष्ठ नेते सक्रिय झाले आहेत. नगर शहर लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार भारतीय जनता पक्षाचे नेते डॉक्टर सुजय विखे पाटील हे देखील संग्रामभैय्यांच्या … Read more