सुजय विखे यांचे बाळासाहेब थोरात यांना ओपन चॅलेंज, विखे थोरात विरोधातच विधानसभा निवडणूक लढवणार ?
Sujay Vikhe Patil Vs Balasaheb Thorat News : लोकसभा निवडणुकीत नगर दक्षिण मध्ये मोठा उलटफेर झाला. सुजय विखे यांचा पराभव करून निलेश लंके विजयी झालेत. लंके यांच्या विजया मागे शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांचा मोठा वाटा होता. यामुळे, लोकसभा निवडणुकीत मिळालेला पराभव विखे पिता-पुत्र यांचा जिव्हारी … Read more