Sukanya Samriddhi Account Balance : अशा प्रकारे चेक करा सुकन्या खात्यातील रक्कम, ही आहे प्रक्रिया
Sukanya Samriddhi Account Balance : सरकारने (Government) महिला आणि मुलींना आर्थिक (Financial) मदतीसाठी खूप योजना सुरू केल्या आहेत. त्यामुळे त्यांचे भविष्यही सुरक्षित होते. यापैकी एक योजना म्हणजेच सुकन्या समृद्धी योजना होय. या योजनेंतर्गत 10 वर्षांपर्यंतच्या मुलीच्या नावावर कोणतेही पालक खाते उघडू शकतात. परंतु अनेक पालकांना या खात्यातील रक्कम कशी चेक करायची हे माहित नसते. सुकन्या … Read more