Sukanya Samruddhi Yojana : आनंदाची बातमी ! सुकन्या योजनेचा व्याजदर वाढणार? होणार इतका फायदा; पहा सविस्तर

Sukanya Samruddhi Yojana : देशात सरकारकडून अनेक योजना राबवल्या जात आहेत. त्यामध्ये गुंतवणुक करण्यासाठी लाखो नागरिक पुढे सरसावत आहेत. कमी गुंतवणुकीत अधिक मोबदला मिळणाऱ्या योजना भारत साकारकडून सादर केल्या जात आहेत. सुकन्या समृद्धी योजनेचे व्याजदर वाढण्याची शक्यता आहे. सरकारकडून नवीन वर्ष २०२३ मध्ये छोट्या बचत योजनांचे व्याजदर वाढवण्यात आले आहे. सुकन्या समृद्धी योजनेवर सध्या ७.६ … Read more