Sukanya Yojana Rules : मोठी बातमी ! सुकन्या समृद्धी योजनेचे नियम बदलले, आता होणार या मुलींना फायदा

Sukanya Yojana Rules : केंद्र सरकार आणि राज्य सरकार देशातील मुलींसाठी विविध योजना आणत आहेत. या योजनांचा लाखो मुलींना फायदा होत आहे. सरकारने मुलींसाठी सुकन्या समृद्धी योजना आणली आहे. त्याचाही फायदा अनेकांना होत आहे. मात्र आता या योजनेचे नियम बदलले आहेत. सुकन्या समृद्धी योजना (एसएसवाय) ही भारत सरकार चालविल्या जाणार्‍या विविध कल्याण योजनांपैकी एक आहे. … Read more