11 एप्रिल 2025 ला मुंबईवरून कोकणात जाणाऱ्या प्रवाशांसाठी सुरू होणार नवीन एक्सप्रेस ट्रेन ! कस असणार वेळापत्रक?

Summer Special Train

Summer Special Train : मुंबईहून कोकणात जाणाऱ्या प्रवाशांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे. खरेतर, दरवर्षी उन्हाळी हंगामात मुंबईहून कोकणात जाणाऱ्यांची संख्या वाढते. उन्हाळी सुट्ट्यांमुळे मुंबईत स्थायिक झालेले चाकरमानी आपल्या मूळ गावी परततात. यामुळे मात्र या काळात अनेकांना तिकीट सुद्धा उपलब्ध होत नाही. यामुळे मुंबईहून कोकणात जाणाऱ्या नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो. दरम्यान जर … Read more

Central Railway चा मोठा निर्णय ! उन्हाळी सुट्ट्यांमध्ये रेल्वे प्रवास करणार का ? मध्य रेल्वेने दिल मोठ गिफ्ट

मध्य रेल्वेने प्रवाशांच्या सोयीसाठी आणि रेल्वे स्थानकांवरील अतिरिक्त गर्दी कमी करण्यासाठी एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. या अंतर्गत, काही विशेष गाड्यांच्या सेवा कालावधीत लक्षणीय वाढ करण्यात आली आहे. मंगळवारी (१ एप्रिल २०२५) मध्य रेल्वेने एका अधिकृत निवेदनाद्वारे ही माहिती जाहीर केली असून, या निर्णयामुळे प्रवाशांना विशेषतः उन्हाळी हंगामात आणि इतर व्यस्त कालावधीत प्रवासासाठी अधिक पर्याय … Read more