उन्हाळ्याच्या सुट्ट्यात थंड हवेच्या ठिकाणी पुणेकरांची उड्डाणे, देश-परदेशातील ठिकाणी वाढले दौरे
पुणे- पुण्यातील शाळा आणि महाविद्यालयांच्या वार्षिक परीक्षा संपल्यानंतर उन्हाळी सुट्यांची सुरुवात होताच पुणेकर पर्यटनासाठी विविध ठिकाणी गर्दी करत आहेत. विशेषतः थंड हवेच्या ठिकाणे, समुद्रकिनारे, आणि निसर्गरम्य स्थळे यांना पसंती दिली जात आहे. त्यामुळे एसटी, रेल्वे आणि विमानसेवा पूर्ण क्षमतेने भरलेल्या आहेत. परदेशात वाढले आकर्षण पुणेकर आता केवळ देशांतर्गतच नाही तर परदेशातील विविध ठिकाणीही मोठ्या प्रमाणात … Read more