निळवंडे आवर्तनातून संगमनेर तालुक्यातील तलाव व बंधारे भरून घेण्याचे आमदार खताळ यांचे आदेश
Ahilyanagar News: संगमनेर- तालुक्यातील पाणीटंचाईवर मात करण्यासाठी निळवंडे धरणाच्या डावा आणि उजवा कालव्यांतून उन्हाळी आवर्तन सुरू आहे. या आवर्तनादरम्यान कालव्यांचे पाणी राहता आणि राहुरी तालुक्यांपर्यंत पोहोचवण्याबरोबरच संगमनेर तालुक्यातील सर्व पाझर तलाव आणि छोटे-मोठे बंधारे भरून घेण्याचे नियोजन करण्यात आले आहे. आमदार अमोल खताळ यांनी जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांना याबाबत सक्त निर्देश दिले असून, पालकमंत्री राधाकृष्ण विखे … Read more