‘सुरभि’ने सुरू केलेली महिला आरोग्य सन्मान योजना प्रेरणादायी – सुनिताताई गडाख

Ahmednagar News:नगर- परिस्थितीअभावी महिला कधी कधी आरोग्योपचार घेण्याचे टाळतात. त्यांना नजरेसमोर ठेवून ‘सुरभि’ने सुरू केलेली महिला आरोग्य सन्मान योजना आणि गर्भवती महिलांसाठीची ‘एएनसी’ कार्ड योजना प्रेरणा देणारी व समाजामध्ये बदल घडवणारी आहे, असे गौरवोद्गार नेवासा पंचायत समितीच्या माजी सभापती सौ. सुनिताताई शंकरराव गडाख यांनी काढले. जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून ‘सुरभि’ने सुरू केलेल्या महिला आरोग्य … Read more