Sunroof Care Tips : तुमच्याही कारमध्ये असेल सनरूफ तर ‘या’ पद्धतीने घ्या काळजी, नाहीतर..
Sunroof Care Tips : ग्राहकांच्या मागणीनुसार आता अनेक कंपन्या शानदार फीचर्स असणाऱ्या कार सादर करत आहेत. नवनवीन फीचर्समुळे आता कंपन्यांनी त्यांच्या सर्वच कारच्या किमती वाढल्या आहेत. त्यामुळे ग्राहकांना आता नवीन कार घेण्यासाठी जास्त पैसे खर्च करावे लागत आहेत. अशातच आता मार्केटमध्ये कंपन्या सनरूफ असणाऱ्या कार्स लाँच करत आहेत. परंतु, काही ग्राहक सनरूफ असणाऱ्या या कारची … Read more