Super Retirement Plan : रिटायरमेंटचा प्लॅन करत असाल तर ‘या’ ठिकाणी करा गुंतवणूक, फायदे जाणून व्हाल चकित

Super Retirement Plan  : प्रत्येकाला आपला वृद्धापकाळ चांगला जावा असे वाटते. त्यासाठी अनेकजण कोणत्या ना कोणत्या योजनेत गुंतवणूक करतात. जर तुम्ही रिटायरमेंटचा प्लॅन करत असाल तर तुम्ही एनपीएस मध्ये गुंतवणूक केली तर खूप फायदेशीर ठरेल. कारण यात जबरदस्त परतावा दिला जातो. सर्वात महत्त्वाचे म्हणजे ही योजना करमुक्त आहे. म्हणजेच तुम्हाला या योजनेत पैसे गुंतवले तर … Read more