Super Rich In The Country : देशात सर्वाधिक लोक ‘या’ शहरात होत आहे सुपर रिच ! वाचा सविस्तर
Super Rich In The Country : आपल्या देशात कोरोना महामारी नंतर आता अर्थव्यवस्था पुन्हा एकदा झपाट्याने वाढत आहे . आता लोक देखील भरपूर खर्च करत आहे. यातच आता एक रिसर्च समोर आला आहे. या रिसर्चमध्ये सांगण्यात आला आहे कि देशातील कोणत्या शहरात लोक सुपर रिच होत आहे. चला तर जाणून घ्या या रिचर्सबद्दल संपूर्ण माहिती. … Read more