मोठी बातमी! अतिश्रीमंत शेतकरी आता ईडीच्या विळख्यात; श्रीमंत शेतकऱ्यांचे उत्पन्न शेतीचेच की अन्य काही गौडबंगाल
अहमदनगर Live24 टीम, 08 एप्रिल 2022 AhmednagarLive24 :- देशात सर्वत्र इडीच्या कारवाईचा भडका उडाला आहे, राज्यातही या केंद्रीय यंत्रनेचा अनेक राजकारणी व उद्योगपती लोकांवर ससेमिरा सुरू आहे. रोज कुठे ना कुठे ईडी (ED), सीबीआय, आयटी या केंद्र यंत्रणेची छापेमारी होतच असते. हाती आलेल्या माहितीनुसार, ही केंद्रीय यंत्रणा आता अतिश्रीमंत शेतकऱ्यांचा मागोवा घेणार आहे. अतिश्रीमंत शेतकऱ्यांकडे … Read more