Super Sonic Train : तब्बल १,००० किलोमीटर वेगाने धावणारी सुपर सॉनिक ट्रेन

Super Sonic Train

Super Sonic Train : भारतात ‘वंदे भारत’ आणि ‘अमृत ‘भारत’ सारख्या वेगवान ट्रेन सुरू झाल्या आहेत, पण आपला शेजारी देश चीन ताशी १,००० किलोमीटर वेगाने धावणारी सुपर सॉनिक ट्रेन तयार करत आहे. विशेष म्हणजे चीनने या ट्रेनची चाचणीही यशस्वीरीत्या पूर्ण केली आहे. एका लांब पाइपलाइनच्या आतून चालवल्या जाणाऱ्या या ट्रेनला ‘अल्ट्रा हाय स्पीड मॅग्नेटिक लेव्हिटेशन’ … Read more