Flipkart Offer : भन्नाट ऑफर ! सॅमसंगच्या फोन खरेदीवर मिळतेय 14 हजार रुपयांपर्यंत सूट; ऑफर सविस्तर जाणून घ्या

Flipkart Offer : जर तुम्ही नवीन स्मार्टफोन खरेदी करण्याच्या विचारात असाल तर ही बातमी खास तुमच्यासाठी आहे. कारण आज आम्ही तुमच्यासाठी एक भन्नाट ऑफर आणली आहे ज्यामुळे तुम्ही अगदी कमी किमतीत स्मार्टफोन खरेदी करू शकता. सध्या फ्लिपकार्टचा सुपर व्हॅल्यू डेज सेल सुरु आहे. 18 मे पर्यंत चालणाऱ्या या सेलमध्ये तुम्ही Samsung Galaxy F14 5G स्मार्टफोन … Read more