New Moon: बाबो .. 1337 वर्षांनंतर चंद्र येणार पृथ्वीच्या सर्वात जवळ मात्र दिसणार नाही ; जाणून घ्या काय आहे कारण

New Moon: आज रात्री चंद्र पृथ्वीच्या अगदी जवळ असणार आहे. म्हणेजच आजचा दिवस सर्वांसाठी खास असणार आहे. आम्ही तुम्हाला सांगतो तब्बल 1337 वर्षांनंतर आज रात्री चंद्र पृथ्वीच्या अगदी जवळ दिसणार आहे. याची माहिती अर्थस्कायने दिली आहे. यामुळे हे एक रोमहर्षक दृश्य असणार आहे मात्र हा सुपरमून पृथ्वीच्या जवळ आल्यावरही पाहता येणार नाही. हा दृश्य पाहण्याची … Read more

या वर्षातील शेवटचा सुपरमून आज दिसणार

Supermoon: आज देशभर रक्षाबंधनाची धूम सुरू असताना अवकाशातही एक महत्वपूर्ण घटना घडणार आहे. या वर्षातील शेवटचा सुपरमून आज ११ ऑगस्ट रोजी दिसणार आहे. आधीच्या दोन सुपरमूनला स्ट्रॉबेरी मून आणि थंडर मून असे नाव देण्यात आले होते. यावेळी याला ‘फुल स्टर्जन मून’ असे नाव देण्यात आले आहे. सलग चार सुपरमूनपैकी आजचा हा चौथा सुपरमून असेल. जेव्हा … Read more