Lifestyle News : उंची वाढत नाही म्हणून खचून जाऊ नका, १८ वय झाल्यानंतरही उंची वाढते; फक्त ‘हे’ ५ उपाय करा

Lifestyle News : १८ वय (Age) पूर्ण झाले आहे, आता उंची (Height) वाढणार नाही असे सर्व सांगतात. तसेच कमी उंची असणे हे सर्वाना स्वतःबद्दल चा कमीपणा जाणवून देते. समोरील व्यक्तीची उंची आपल्यापेक्षा जास्त असेल तर बरेच जण खचून जातात. तसेच मित्रांमध्ये गेल्यावरही मित्र उंचीवरून टोमणे मारत असतात. परंतु आता यावर उपाय केला तर ते तुमच्या … Read more