‘इतके’ वर्ष घर, दुकान, जमिनीवर कब्जा असेल तर कब्जाधारक व्यक्ती बनेल त्या प्रॉपर्टीचा मालक ! सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वाचा निर्णय
Supreme Court On Property Rights : अलीकडे घरांच्या किमती मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. यामुळे अनेकजण आजही भाड्याच्या घरात राहतात. घरभाडे हे कायमस्वरूपी मिळणारे उत्पन्न असल्याने अनेकजण भाड्याने घर देण्यास पसंती दाखवतात. रिअल इस्टेट मध्ये गुंतवणूक करणारे लोक लाखो रुपयांची गुंतवणूक करून घर खरेदी करतात किंवा व्यावसायिक मालमत्ता खरेदी करतात. घरे, दुकाने, जमिनी खरेदी करातात आणि … Read more