पाच लाखांसाठी विवाहितेचा सासरी छळ; पतीसह सासरच्या 6 जणांवर गुन्हा दाखल

अहमदनगर Live24 टीम, 27 मार्च 2022 Ahmednagar crime:-लग्नानंतर विवाहितेला माहेराहून 5 लाख रुपये आणावेत यासाठी सासरच्या मंडळींकडून त्रास सुरु झाला. याप्रकरणी विवाहिता कांचन आशिष जमधडे (वय 25) रा. कृष्णानगर चिंचवड ता. हवेली जि. पुणे, हल्ली रा. सलाबतपूर ता. नेवासा यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन नेवासा पोलीस ठाण्यात पतीसह सासरच्या 6 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामध्ये … Read more