Rahul Gandhi : राहुल गांधींना शासकीय निवास्थान सोडण्याचे आदेश, राहुल गांधी यांना अजून एक मोठा धक्का
Rahul Gandhi : काँग्रेस नेते राहुल गांधी यांची खासदारकी रद्द झाल्यामुळे काँग्रेसला मोठा धक्का बसला. त्यानंतर आता लोकसभा सचिवालयाने राहुल गांधींना शासकीय निवास्थान सोडण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे खासदारकी गेल्यानंतर आता शासकीय निवास्थान सोडण्याची वेळही त्यांच्यावर आली आहे. यामुळे सध्या चर्चा सुरू झाली आहे. राहुल गांधी यांनी मोदी आडनावावरून केलेल्या वक्तव्यावरून सुरत न्यायालयाने त्यांना मानहानीच्या … Read more