अहमदनगरमध्ये वृक्षतोड पडणार महागात, होणार मोठा दंड

Ahmednagar News : राज्याच्या पर्यावरण व वातावरणीय बदल विभागाने सुधारणा केलेल्या कायद्याची आता अहमदनगर शहरातही कडक अंमलबाजवणी करण्यात येणार आहे. त्यामुळे यापुढे विना परवाना वृक्षतोड करणाऱ्यांना पन्नास हजार रुपयांचा दंड होणार आहे. महानगरपालिकेच्या वृक्ष प्राधिकरण समितीच्या सभेत हा निर्णय घेण्यात आला. यावर्षीच्या पावसाळ्यात मोठ्या उंचीच्या ५ हजार झाडांची लागवड करण्याचे नियोजनही करण्यात आले आहे. वृक्ष … Read more

Ahmednagar News | युक्रेनच्या धर्तीवर शहरात खड्डेमय रस्त्यांचा देखावा!

अहमदनगर Live24 टीम, 20 एप्रिल 2022 Invitation Magazine : शहरातील खड्डेमय व धुळीने माखलेल्या रस्त्यांनी नागरिक वैतागलेले असताना, सोशल मिडीयावर शहरात युक्रेनमधील रस्त्याच्या खड्ड्यांचा देखाव्याच्या उद्घाटनाची निमंत्रण पत्रिका चांगलीच व्हायरल होत आहे. सामाजिक कार्यकर्ते ऋषीकेश गुंडला यांनी तोफखाना भागातील रस्त्याची दुरावस्था युध्दजन्य परिस्थितीने युक्रेनच्या रस्त्यांसारखी झाली असल्याचा आरोप केला आहे. तर सदर रस्त्यांचे काम मार्गी … Read more