Eknath Khadse : गिरीश महाजन मुख्यमंत्री होत असतील आपला पाठींबा राहील, एकनाथ खडसे यांच्या वक्तव्याने चर्चांना उधाण
Eknath Khadse : राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आमदार एकनाथ खडसे हे एकेकाळी एकाच पक्षात होते. मात्र सध्या ते एकमेकांचे कट्टर विरोधक झाले आहेत. पक्षांतर्गत वादात दोघांचे बिनसले. यामुळे खडसे यांनी पक्ष सोडत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. असे असताना खडसे यांनी एक वक्तव्य केले आहे. यामुळे याची चर्चा सध्या सुरू आहे. … Read more