LIC Jeevan Shiromani Plan: भारीच की! एलआयसीच्या या पॉलिसीमध्ये 4 वर्षांसाठी गुंतवणूक करून मिळवा 1 कोटी रुपये, जाणून घ्या कसे?

LIC Jeevan Shiromani Plan: देशातील सर्वात मोठी सरकारी विमा कंपनी भारतीय आयुर्विमा महामंडळ (Life Insurance Corporation of India) आपल्या ग्राहकांना गुंतवणुकीसाठी अनेक उत्तम पॉलिसी प्रदान करते. LIC कडे सर्व वयोगटातील लोकांसाठी पॉलिसी उपलब्ध आहेत आणि ती वेळोवेळी नवीन पॉलिसी देखील लाँच करते. एलआयसीच्या अशा अनेक योजना आहेत, ज्यामध्ये तुम्ही गुंतवणूक करून मोठी रक्कम गुंतवू शकता. … Read more