अहिल्यानगरमध्ये सूर्यघर योजनेतून महिन्याला १५.८ मेगावॅट वीजनिर्मिती, शासनाकडून मिळतेय ६० टक्के सबसीडी
अहिल्यानगर- सौरऊर्जेच्या वापरातून पर्यावरणपूरक आणि स्वयंपूर्ण ऊर्जानिर्मितीचा मार्ग अखेर सर्वसामान्यांच्या उंबरठ्यावर पोहोचला आहे. अहमदनगर जिल्ह्यात ‘प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजना’ आणि कुसुम योजना यांच्याअंतर्गत हजारो घरांवर सौरऊर्जा प्रकल्प बसवले गेले असून, यामधून महिन्याकाठी तब्बल १५.८ मेगावॅट वीज तयार होत आहे. यामुळे जिल्ह्यातील ऊर्जेची गरज भागवण्यास मोठा हातभार लागतो आहे. ४,६२२ घरांवर सौरऊर्जा जिल्ह्यातील ४,६२२ ग्राहकांनी … Read more