Surya Gochar 2022: सूर्य करणार 16 डिसेंबरला धनु राशीत प्रवेश ! ‘या’ राशींसाठी वाढणार अडचणी ; वाचा सविस्तर
Surya Gochar 2022: तुम्हाला माहिती असेल कि सूर्य देवाच्या राशी परिवर्तनाचा प्रभाव प्रत्येक राशीच्या लोकांच्या जीवनावर पडतो. वर्षाच्या शेवटी सूर्य देव पुन्हा एकदा राशी बदलणार आहे. पंचांगानुसार सूर्य वर्षातून 12 वेळा आपली राशी बदलतो. राशीच्या बदलाला संक्रांती म्हणतात आणि ज्या राशीत प्रवेश होतो ती संक्रांत जोडली जाते. 16 डिसेंबर रोजी सूर्य धनु राशीत प्रवेश करत … Read more