Surya Grahan Effect Pregnant women : गर्भवती महिलांवर सूर्यग्रहणाचा काय पडणार प्रभाव? या काळात गर्भवतींनी काय करू नये? जाणून घ्या सविस्तर

Surya Grahan Effect Pregnant women : उद्या म्हणजेच २० एप्रिल २०२३ रोजी वर्षातील पहिले सूर्यग्रहण होणार आहे. या काळात अनेकदा गर्भवती महिलांना विशेष काळजी घेण्यास सांगितले जाते. तसेच धार्मिक दृष्टिकोनातून अनेक अशुभ गोष्टी घडत असतात. उद्याच्या पहिल्या सूर्यग्रहणाच्या वेळी अनेक गर्भवती महिलांना विशेष काळजी घेण्यास सांगण्यात आले आहे. तसेच या काळात शुभ कार्य करण्यास देखील … Read more