Navpancham Rajyog : 12 वर्षांनंतर तयार होत आहे ‘हा’ विशेष राजयोग; 3 राशींचे उजळेल नशीब !
Navpancham Rajyog : ज्योतिषशास्त्रानुसार, प्रत्येक ग्रह एका विशिष्ट वेळेच्या अंतराने आपली राशी बदलतो, या काळात अनेक ग्रहांचा संयोग देखील होतो. तसेच या काळात काही विशेष राजयोगही तयार होतात. अलीकडेच ग्रहांचा राजा सूर्य धनु राशीत प्रवेश केला असून 14 जानेवारीपर्यंत तो येथेच राहणार आहे. तर गुरु स्वतःच्या राशीत, म्हणजेच मेष राशीत मार्गी अवस्थेत आहे. अशा स्थितीत … Read more