शिर्डी विमानतळावरुन पुणे-शिर्डी-नागपूर अशी विमानसेवा ‘या’ दिवशीपासून सुरु होणार

अहमदनगर Live24 टीम,  13 फेब्रुवारी 2022 :-  कोपरगाव तालुक्यातील काकडी येथे असलेल्या शिर्डी विमानतळावरुन पुणे-शिर्डी-नागपूर अशी विमानसेवा 18 फेब्रुवारीपासून सुरु होत आहे, अशी माहिती शिर्डी विमानतळाचे संचालक सुशिलकुमार श्रीवास्तव यांनी दिली . नागपूर व पुणे विमानसेवा सुरु करण्यासंदर्भात अनेक दिवसांपासूनची प्रवाशांची मागणी होती. करोनामुळे मध्यंतरी अठरा महिने या विमानतळावरुन विमानसेवा बंद होती. आता विमानसेवा सुरुळीत … Read more